तुझे असणे, नसणे, विरह, ताटातूट तुझे असणे, नसणे, विरह, ताटातूट
गजल गजल
फुले टपोरी अंगाभोवती जसा शालू मखमलीचा, नशीबातले क्षणभंगुर आयुष्यास फळलेच नाही! फुले टपोरी अंगाभोवती जसा शालू मखमलीचा, नशीबातले क्षणभंगुर आयुष्यास फळलेच नाही!
मनाचं काही ना कळतील अव्यक्त ओढ अंतरीतील आसमानी रंग सागरी आसवात त्या नभ न्हातील मनाचं काही ना कळतील अव्यक्त ओढ अंतरीतील आसमानी रंग सागरी आसवात त्या नभ न्हातील